ration card latest news

Ration Card: रेशन कार्डधारकांसाठी सरकारची नवी मोठी घोषणा

Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे. 

Nov 30, 2022, 03:14 PM IST

Ration Card: सरकारचा मोठा झटका, अशा लाखो लोकांचं रेशनकार्ड होणार रद्द

Ration Card Update : सरकार अशा लोकांचं रेशन कार्डवर दिलं जाणारं मोफत धान्य देखील बंद करणार आहे.

Nov 8, 2022, 04:23 PM IST

Ration Card धारकांसाठी गोड बातमी! सरकारकडून दिवाळी पॅकेज जाहीर

Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले.  या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे. 

Oct 8, 2022, 02:41 PM IST

Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…

Free Ration :  काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.

Oct 6, 2022, 03:22 PM IST

घराचा पत्ता बदलला तर रेशनकार्ड अशा प्रकारे ट्रान्सफर करा रेशन कार्ड

घराचा पत्ता बदलला तरी टेन्शन नाही, या सोप्या टिप्स वापरून असं करा रेशन कार्ड ट्रान्सफर 

 

Jan 22, 2022, 09:51 PM IST

आता रेशन दुकानदारांना मापात पाप करणं शक्य नाही.... सरकारनं आणली वजनाची ही नवीन पद्धत

लाभार्थ्यांसाठी अन्नधान्याचे वजन करताना अंडरकटिंग टाळण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Aug 17, 2021, 10:15 AM IST