rashtrapati bhawan

Rashtrapati Bhavan for public visiting : राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी खुलं

सामान्य लोकांसाठी, राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhavan) तीन भागांमध्ये विभागले गेले आहे, सर्किट एक, सर्किट दोन आणि सर्किट तीन.  

 

Dec 3, 2022, 11:48 PM IST
Iconic Mughal Gardens At Rashtrapati Bhavan now Open For Public PT39S

नवी दिल्ली | राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पर्यटकांसाठी खुले

नवी दिल्ली | राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन पर्यटकांसाठी खुले

Feb 7, 2019, 08:50 AM IST

राष्ट्रपती भवन विविध रंगांनी उजळले

प्रकाशाचं पर्व म्हणून ओळखल्या जाणा-या दीपावलीचा उत्सव राजधानी दिल्लीतही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्तानं राष्ट्रपती भवन विविधरंगी प्रकाशानं उजळून निघाले. सूर्य अस्ताला गेल्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या विस्तीर्ण वास्तूवर उलगडलेला प्रकाशरंगांचा पट, सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता.

Oct 19, 2017, 11:23 AM IST

महाराष्ट्राच्या राज्यपालाची मिझोरामला बदली

महाराष्ट्राचे राज्यपाल के.शंकर नारायण यांची मिझोरामला बदली करण्यात आलीय. राष्ट्रपती भवनातून शनिवारी रात्री उशीरा याबाबतची घोषणा करण्यात आलीय. गुजरातचे राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार सध्या सोपवण्यात आलाय. 

Aug 24, 2014, 09:27 AM IST