जळगावमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 3, 2017, 08:39 PM ISTसातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार; शिक्षक हरिशंकर शुक्ला अटकेत
सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर शुक्लानं बलात्कार केला.
Dec 15, 2016, 09:25 PM ISTअत्याचारानंतर विद्यार्थीनी गर्भवती, जीवे मारण्याचीही धमकी
सप्टेंबर महिन्यात पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शाळेनं आरोपी शिक्षकाला पाठिशी घातल्याचा आरोप पालकांनी केलाय.
Dec 11, 2016, 09:12 PM ISTनाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:51 PM ISTखामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 04:05 PM ISTखामगावच्या घटनेनं हादरलेलं गाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 08:44 PM ISTबुलडाण्यातील अत्याचारांची आश्रमशाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 06:46 PM ISTखामगावच्या आश्रमशाळेत पुन्हा जायला विद्यार्थ्यांचा नकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2016, 07:56 PM ISTठाण्यात बापाकडून मुलीवर अत्याचार
ठाण्यातली एक अशी बातमी जी ऐकुन तुम्हालाही धक्का बसेल... धनराज यादव. माजी सैनिक म्हणजेच भारत मातेच्या रक्षणाचं काम केलेल्या इसमानंच स्व:तच्या घरातल्या स्त्रीची मात्र अब्रु लुटली. त्याच्या दुस-या पत्नीच्या मदतीनं तो त्याच्या मुलीवर गेला दीड महिना अत्याचार करत होता.
Nov 6, 2016, 12:06 PM ISTबलात्कार पीडितेला दोन लाखांची मदत - विजया रहाटकर
बुलढाणा जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर या ठिकाणी आज महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी भेट दिली. यावेळी पीडित मुलीला दोन लाखाची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर राज्यातील सर्वच आश्रम शाळांची तपासणी करून नियमानुसार तिथे सोयी सुविधा नसतील तर त्यांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
Nov 5, 2016, 07:05 PM ISTखामगाव बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारने घेतली गंभीर दखल
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली.
Nov 4, 2016, 10:11 PM ISTखामगाव आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द होणार
खामगाव आदिवासी आश्रमशाळेतल्या बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली आहे.
Nov 4, 2016, 08:58 PM IST