आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
कंगणाची बहिण रंगोली चंडेलने तक्रार दाखल केली आहे.
May 15, 2019, 05:52 PM ISTऋतिकची 'दुख:द कहाणी'; चित्रपट प्रदर्शनाच्या तारखेवर कंगनाची प्रतिक्रिया
'मेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
May 10, 2019, 11:38 AM ISTकंगनाची बहिण होणार आई, एकतर्फ़ी प्रेमातून झाला होता तिच्यावर अॅसिड हल्ला
अभिनेत्री कंगना राणावत तिच्या कलाकारांवरील आरोपांमुळे सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे. आदित्य पांचोली आणि त्याच्या पत्नीकडून कंगनावर पलटवार होत असताना, कंगनाला तिची बहिण रंगोलीची साथ मिळत आहे.
Sep 13, 2017, 04:17 PM ISTआदित्यच्या पत्नीवर कंगनाच्या बहिणीकडून प्रश्नांची सरबत्ती
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या वादग्रस्त मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने आदित्य पांचोली, हृतिक रोशनसहीत बॉलिवूडशी निगडीत अनेक खुलासे केले आहेत.
Sep 11, 2017, 05:36 PM IST