ramadan 2024 first roza

Ramzan 2024 : रमजानबाबत 10 माहित नसलेल्या गोष्टी, प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे

Ramzan 10 Unknow Facts : रमजानचा महिना सुरु झाला की, फक्त मुस्लिम समाजच नाही तर इतर समाजातील लोकं देखील या सणाशी जोडले जातात. मग ते कधी खाण्याच्या निमित्ताने असो किंवा इतर कोणत्याही. अशावेळी प्रत्येकाला माहित असाव्यात या 10 गोष्टी 

Mar 13, 2024, 12:55 PM IST