ram mandir pran pratistha

उद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार

Ayodhya Ram Mandir Business: राम मंदिर सोहळ्यामुळे देशभरातील पंडित आणि ब्राह्मणांनाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळाले. 

Jan 24, 2024, 02:25 PM IST

Steelbird ने लाँच केलं 'जय श्रीराम' एडिशन हेल्मेट; किंमत किती?

अयोध्या राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात मोठ्या हेल्मेट निर्मात्या कंपन्यांपैकी एक स्टीलबर्ड हायटेक इंडिया लिमिटेडने जय श्रीराम एडिशन SBH-34 हेल्मेट लाँच केलं आहे. 

 

Jan 22, 2024, 04:40 PM IST

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा LIVE कुठे पाहाता येणार? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एक क्लिकवर

Pran Pratishtha LIVE Updates : 500 वर्षांनंतर रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणेचा भव्य दिव्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्साही आहे. पण अयोध्येत जाणं शक्य नाही, मग अशावेळी हा सोहळा कसा पाहता येणार? 

Jan 19, 2024, 10:30 AM IST