rajsheri dongri

राजश्री डोंगरीची यशोगाथा

घरची परिस्थिती गरीबीची असतानाही, घाटकोपरच्या राजश्री डोंगरीकर या विद्यार्थिनीनं 92 टक्के गुण मिळवले... आता आयपीएस अधिकारी बनण्याची राजश्रीची इच्छा आहे. पण घरची गरीबी तिच्या या स्वप्नात खोडा तर घालणार नाही ना....

Jul 5, 2014, 03:13 PM IST