raj thackeray live

दुकानांवर मराठी देवनागरीत फलक बंधनकारक, नसेल तर काय कारवाई? जाणून घ्या

Marathi NamePlate:  मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर दिनांक 28 नोव्‍हेंबर 2023 पासून कारवाई सुरु करण्यात येणार असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने कळविण्‍यात आले आहे.

Nov 25, 2023, 12:20 PM IST

Sandeep Deshpande Attack : माझ्यावरील हल्यामागे भांडूप कनेक्शन समोर - संदीप देशपांडे

Sandeep Deshpande Attack : संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर काल दादर शिवाजी पार्क येथे सकाळी हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हल्ल्याची माहिती दिली. माझ्यावर पाठिमागून हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला. डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. मात्र, मी हात पुढे केल्याने हाताला लागले. त्याला पकडत असताना दुसऱ्याने पायाला दुखापत केली. त्यानंतर लोक जमा झाल्याने ते पळून गेलेत.  (Attack on MNS leader Sandeep Deshpande ) 

Mar 4, 2023, 12:47 PM IST

राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा

Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

Dec 1, 2022, 01:17 PM IST

Raj Thackeray Live : अजूनही चरबी उतरलेली नाही, भोंग्यावरुन राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला असून आक्रमक भूमिका घेण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Nov 27, 2022, 07:36 PM IST

Raj Thackeray Live :एकनाथ शिंदेनी एका रात्रीत कांडी फिरवली आता ते फिरतायत सगळीकडे; उद्धव ठाकरेंना टोला

निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. 

Nov 27, 2022, 07:19 PM IST

नगरसेवक, आमदार फक्त काय ओरबडायला व्हायचंय? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray Exclusive Interview : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावेने आज मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाराजांची त्या ओळीची आठवण करुन दिली.

Oct 16, 2022, 08:18 PM IST

Raj Thackeray Live: राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवणार सिनेमा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अभिनेता सुबोध भावे याने मुलाखत घेतली. झी स्टुडिओच्या हर हर महादेव या सिनेमाच्या निमित्ताने ही मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या सिनेमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे.

Oct 16, 2022, 07:51 PM IST

ठाकरे-शिंदे गटात वाद सुरु असताना राज ठाकरे यांची मोठी घोषणा, पदाधिकाऱ्यांना दिले हे आदेश

Raj Thackeray on upcoming elections : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी. आगामी निवडणूक मनसे (MNS) स्वबळावर लढणार आहे.  

Oct 11, 2022, 02:13 PM IST

राज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ

महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.

Apr 19, 2014, 10:50 PM IST