railway passenger

पॅसेंजर ट्रेनमध्ये फक्त 24 डबे का असतात? आज जाणून घ्या उत्तर

पॅसेंजर ट्रेनमध्ये फक्त 24 डबे का असतात? आज जाणून घ्या उत्तर

Jun 14, 2023, 06:30 PM IST
Bandra Robbery With Narcotics Medicine Of Railway Passenger PT3M7S
Mumbai Railway Passenger Angry Station in Dadar 04 Sep 2019 PT59S

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक ठप्पच

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक ठप्पच

Sep 5, 2019, 12:10 AM IST
Thane Railway Passenger Angry Rection Auto fare PT2M34S

ठाणे | मुंबई, ठाण्याचे खासदार कुठे ?

ठाणे | मुंबई, ठाण्याचे खासदार कुठे ?

Sep 4, 2019, 11:40 PM IST
PT2M18S

ठाणे | दरवाज्यात दादागिरी करणाऱ्या प्रवाशांनी चोपले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 27, 2018, 02:43 PM IST

पुणे डेक्कन क्विनचा ८९ वा वाढदिवस साजरा

पुणे-मुंबईकरांची लाडकी डेक्कन क्वीन आता ८९ वर्षांची झाली आहे. पुणे-मुंबई प्रवास करणा-या चाकरमान्यांशी एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालेल्या डेक्कन क्वीनचा पुणे स्टेशनवर मोठ्या आनंदात आणि उत्साहात बर्थ डे सेलिब्रेशन करण्यात आलं.

Jun 1, 2018, 01:17 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी १५१२ नवी हेल्पलाईन सुरु

प्रवाशांना अडचणीच्या काळात तात्काळ मदत मिळावी यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयानं टोल फ्री नंबर १५१२ ही नवीन हेल्पलाईन सुरु केलीये. 

Oct 3, 2017, 07:57 PM IST

कोकण रेल्वे मार्गावरील जलद गाड्यांना पेण थांब्यासाठी आंदोलन

कोकण रेल्वे मार्गावरील पेण स्थानकात अनेक गाड्यांना थांबा देण्यात येत नाही. जलद आणि सुफरफास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी करत भर पावसात प्रवाशांनी आज आंदोलन केले.

Jul 22, 2017, 07:56 PM IST

रेल्वेची प्रवाशांसाठी गुडन्यूज, आरएसी बर्थची संख्या वाढणार

रेल्वे तिकिट काढताना अनेक वेळा वेटिंगची प्रतिक्षा करावी लागते. मात्र, आता प्रवाशांसाठी रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून आरएसी बर्थची संख्या वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रवास किमानपक्षी सुकर होण्याची शक्यता आहे.

Dec 20, 2016, 10:35 AM IST

रेल्वे स्टेशन परिसरात तात्काळ वैद्यकीय मदत, खासगी डॉक्टरांकडून उपचार शक्य

रेल्वे स्टेशन परिसरात जखमी प्रवाशाला तत्काळ वैद्यकीय मदत मिळणं शक्य होणार आहे. स्टेशनवर डॉक्टर उपलब्ध नसल्यास नजीकच्या खासगी डॉक्टरला मदतीसाठी बोलावता येणार आहे.

May 13, 2016, 11:45 PM IST

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे पडले महागात

रेल्वे प्रवासात अनोळखी माणसांवर विश्वास ठेवणं किती घातक ठरू शकतं हे दर्शवणारी घटना कुर्ल्यामध्ये समोर आलीय. 

May 10, 2016, 08:24 AM IST