raigad crocodile

Video: रायगडमध्ये रहिवासी इमारतीत आढळली महाकाय मगर; स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण

Raigad Crocodile Residential Apartment: रात्री इमारतीच्या आवारामध्ये ही मगर दिसून आली. या मगरीचे व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाले आणि स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक प्रशासनाला मगर दिसून आल्याचं कळवण्यात आलं.

Jul 21, 2023, 01:00 PM IST