rahul gandhi hyderabad

Rahul Gandhi : युवराजांनी स्वत:लाच मारुन घेतले चाबकाचे फटके, Video होतोय तुफान व्हायरल

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींचा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे. तो पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तेलंगणात राहुल गांधींनी जे केलं ते पाहून विरोधकांनाही घाम फुटला असेल...

Nov 3, 2022, 04:02 PM IST