rahul bondre

Rahul Bondre : सहकार क्षेत्रातील मोठी बातमी; काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

25 कोटींच्या कर्जाच्या थकबाकी प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. वसुली पथकात बँकेचे 15 अधिकारी कर्मचारी असल्याचे समजते. बँकेच्या विशेष वसुली पथकाने ही कारवाई सुरु केल्याचे समजते. मात्र, बोंद्रे यांनी थकित कर्जातील काहीा रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे ही कारवाई टळू शकते अशी माहितीही समोर आली आहे. सध्या या सूतगिरणीमध्ये अनेक कामगार काम करत आहेत. 

Jan 13, 2023, 06:56 PM IST

बुलडाण्यातील चिखलीत श्रेयावरून भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा

 भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना जोरदार भिडलेत.  

Feb 23, 2019, 07:59 PM IST
Buldhana,Chikhali Rada Between Rahul Bondre And Shweta Mahale Activist PT43S

बुलढाणा | भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Buldhana,Chikhali Rada Between Rahul Bondre And Shweta Mahale Activist
भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Feb 23, 2019, 03:15 PM IST

पैशांच्या पाऊस,आमदाराला घातले माणिकरावांनी पाठिशी

बुलढाण्यात पडलेला नोटांचा पाऊस हा आमदारावर नव्हे तर कव्वालीच्या कार्यक्रमावर उधळल्याचा अजब दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केलाय.

Apr 10, 2013, 04:52 PM IST