तिनं फक्त अरबी लिहिलेला कुर्ता घातला अन् जमाव भडकला; महिला पोलिसाने वेळीच...
Woman Dress With Arabic Text: पाकिस्तानातील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यात एका महिलेला जमावावे घेरलं आहे. तर, एका महिला पोलिस अधिकाऱ्याने तिची सुटका केली आहे.
Feb 26, 2024, 02:49 PM IST