pune vs haidrabad

Live स्कोअरकार्ड : पुणे विरुद्ध हैदराबाद

आयपीएल सीझन ९ मध्ये पुणे आणि हैदराबाद यांच्यामध्ये आज मॅच रंगते आहे. पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅच सुरु होण्यापूर्वीच पावसाच्या व्यत्ययामुळे मॅच उशीराने सुरु झाली.

Apr 26, 2016, 09:31 PM IST