एनडीएत कर्मचारी भरती घोटाळा
www.24taas.com,पुणे
पुण्यातल्या एनडीएमध्ये कर्मचारी भरतीतील गैरव्यवहार पुढे आला आहे. याप्रकरणी कर्नल कुलबीर सिंगसह इतर पाच कर्मचा-यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Jun 25, 2012, 11:06 AM IST