pulwama terrorist attack

पुलवामा हल्ल्याला 'दुर्घटना' म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं

'पुलवामा हल्ल्यानंतर भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह'

Mar 5, 2019, 12:14 PM IST

पुलवामात सुरक्षादलावर पुन्हा बॉम्बहल्ला; १ जखमी

दहशतवाद्यांचा १४ फेब्रुवारीसारखा सुरक्षादलाच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होता

Mar 2, 2019, 12:11 PM IST

भारताच्या तंबीनंतर पाकिस्तानने केली सीमा सुरक्षेत वाढ

पाकिस्तानकडून स्पेशल सेलची स्थापना

Feb 24, 2019, 09:29 AM IST

Pulwama Attack : आदिल दारच्या कुटुंबियाचे डीएनए नमुने घेणार - एनआयए

पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली ईको कार २०१०-११ मधील मॉडेल असण्याची शक्यता

Feb 23, 2019, 11:46 AM IST

पाकिस्तानला टाकले ग्रे यादीत, एफएटीएफने दिली तंबी

अतिरेकी गटांना होणारं अर्थसहाय्य रोखण्यामध्ये पाकिस्तानला सातत्याने अपयश येत असल्याचे निरीक्षण फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स या संस्थेने केले आहे. तसेच पाकिस्तानला स्पष्ट बजावले आहे. 

Feb 22, 2019, 10:40 PM IST

पुलवामा हल्ला : हाय अलर्टनंतर किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था

 पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. 

Feb 22, 2019, 06:38 PM IST

पुलवामा हल्ल्यावर केलेल्या विधानानंतर अभिनेता जावेद जाफरी ट्रोल

पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ केलेल्या ट्विटमुळे जावेद जाफरी ट्रोल

Feb 20, 2019, 05:23 PM IST

पाकिस्तान घाबरला; मसूद अजहर, हाफिज सईदला भूमिगत राहण्याच्या सूचना

पुलवामामध्ये जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याने जवानांवर आत्मघाती हल्ला केला होता.

Feb 20, 2019, 12:10 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला : कामरान याने हल्ल्याची योजना आखली?

पुलवामा  हल्ल्याची योजना पाकिस्तानचा नागरिक आणि जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कामरान याने तयार केली होती, असा पोलिसांना संशय आहे. 

Feb 16, 2019, 09:06 PM IST

पुलवामा दहशतवादी हल्ला: शहिदांना तुमच्या शब्दात वाहा श्रद्धांजली

देशभरात जवानांना वाहिली जात आहे श्रद्धांजली...

Feb 15, 2019, 06:48 PM IST