public provident fund

PPF Investment | तुम्हीही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल तर जाणून घ्या मॅच्युरिटीनंतरचे महत्वाचे 3 पर्याय

PPF Investment | पीपीएफ खातेधारकांकडे खात्याच्या मॅच्युरिटीवर 3 पर्याय आहेत. खातेदार खाते बंद करून संपूर्ण ठेव काढू शकतात. 

May 19, 2022, 02:52 PM IST

PPF मध्ये सरकारने केले 5 मोठे बदल, पैसे जमा करण्यापूर्वी जाणून घ्या

तुमचेही पीपीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सर्व ठेव योजनांचे नियम सरकार वेळोवेळी बदलत असतात. 

May 9, 2022, 05:32 PM IST

PPF खात्याच्या नियमात मोठा बदल, हे जाणून घेणं प्रत्येकासाठी महत्वाचं

तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक केली असेल किंवा असा विचार करत असाल, तर सरकारचे हे नवीन नियम जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे.

Mar 7, 2022, 06:45 PM IST

पोस्ट ऑफिसची बेस्ट स्कीम! फक्त 150 रुपयांची बचत आणि मिळवा 20 लाखांपर्यंतचा परतावा

Post Office PPF : आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये दररोज 150 बचत करून तुम्ही फक्त 20 वर्षात 20 लाख रुपयांचा निधी तयार करू शकाल.

Feb 4, 2022, 03:42 PM IST

पोस्ट ऑफिस देत आहे करोडपती होण्याची संधी! या योजनेत गुंतवा फक्त 417 रुपये

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तुम्हाला करोडपती बनण्याची संधी देतो. तुम्हाला या खात्यात दररोज फक्त 417 रुपये गुंतवावे लागतील.

Dec 13, 2021, 11:37 AM IST

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम, SIP प्रमाणे 5000 गुंतवा, मॅच्युरिटीनंतर मिळतील 16.25 लाख

Post Office Savings Scheme: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही पोस्ट ऑफिसची एकदम चांगली स्कीम आहे. जी दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देते.  

Oct 30, 2021, 12:50 PM IST

PPF सह अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय मागे

Small savings schemes:पीपीएफसह (PPF) अन्य बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे.  

Apr 1, 2021, 08:58 AM IST

SBI मध्ये PPF अकाऊंट सुरू करताय, तर या गोष्टी ध्यानात ठेवा...

प्रत्येक आर्थिक वर्षाला पीपीएफ खात्यात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये भरण्यास असमर्थ ठरलात किंवा विसरलात तर हे खातं बंद पडतं

Jun 5, 2019, 01:08 PM IST

कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, PF व्याज दरात कपात

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी  सरकारने वाईट बातमी दिलेय. PF चा व्याज दर मोदी सरकारने कमी केला असून तो ८.७ टक्क्यांवरुन ८.१ टक्के केलाय.

Mar 18, 2016, 07:12 PM IST