pubg online game

या ऑनलाईन गेमने तरूणांना वेड लावलंय...रात्रंदिवस मुलं हा गेम खेळतायत...

सध्या सगळीकडे चर्चा आहे, 'पबजी' या गेमची. अर्थात या गेमचे अनेक मुलांना जणू व्यसन लागल्यासारखे तो खेळताना दिसतात. 

Nov 16, 2018, 10:17 PM IST