psu stocks

शेअरमार्केटचा 'फर्जी' बुल! सरकारी शेअर्स घेऊनही पैसे बुडतायेत? मार्केटमध्ये पुन्हा हर्षद मेहताचं भूत?

Operation Farzi Bull Run : सध्या शेअर बाजाराच्या घोडदौडीतून अनेक गुंतवणूकदारांचे उखळ पांढरं झालंय. पण या घोडदौडीत काही तरी काळंबेरं असल्याचं आता झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे येतंय. ज्या कंपन्यांच्या शेअर्सची नावं आहेत, ते जर तुमच्या पोर्टफोलिओत असतील तर आताच त्यातून बाहेर पडा. अन्यथा तुमच्या घामाच्या पैशाचं वाटोळं व्हायला वेळ लागणार नाही.

Oct 18, 2023, 04:23 PM IST

SBI या दिग्गज PSU बँकेत मिळू शकतो 41 टक्के छप्परफाड रिटर्न; ब्रोकरेज हाउसदेखील बुलिश

नवीन वर्षापूर्वी चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा शेअरवर तुम्ही लक्ष ठेऊ शकता.

Dec 24, 2021, 12:45 PM IST