protein diet cause constipation

प्रोटीनच्या अति सेवनाने होतो बद्धकोष्ठतेचा त्रास, पोट साफ होत नसेल तर करा 5 उपाय

Protein Diet Causes Constipation : प्रथिनयुक्त आहारामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. पण त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे. आहारात जास्त प्रमाणात प्रथिनांचा समावेश केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. 

May 25, 2024, 02:58 PM IST