property news

निवडणुकीच्या वर्षात घर खरेदीदारांना मोठा दिलासा; महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Ready Reckoner News : निवडणुकीच्या वर्षामुळे यंदा घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने यंदा रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Apr 1, 2024, 09:02 AM IST

काहीही न करता 'ही' व्यक्ती महिन्याला कमावते 9 लाख रुपये; जाणून घ्या कसे?

33 वर्षीय भारतीय वंशाचा उद्योगपती करुण विज सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचे कारण म्हणजे इंजिनिअर महिन्याला 9 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतो आहे.

Dec 8, 2023, 05:20 PM IST

Property News: नवी घर घेताना 'या' गोष्टींकडे ठेवा लक्ष; नाही होणार मोठे नुकसान

तुम्ही घर खरेदी करणार असाल तर अनेक गोष्टी लक्षपूर्वक कराव्या लागतात. घर खरेदी करताना एखादी चूक तुम्हाला संकटात टाकू शकते. 

Aug 24, 2022, 07:30 PM IST

नवीन घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, पाहा कोणत्या शहरात किती टक्क्यांनी वाढल्या किंमती

पाहा कोणत्या कोणत्या शहरात किती टक्क्यांनी घरांच्या किंमती वाढल्या आहेत. 

Jul 27, 2022, 10:40 PM IST

घरभाडं थकवणं गुन्हा आहे का? पाहा सर्वोच्च न्ययालयाचा मोठा निर्णय

तुम्ही घर भाड्यानं दिलं आहे का, मालक म्हणून ही माहिती कायम सोबत ठेवा

Mar 25, 2022, 04:20 PM IST

अनेक वर्षे घरात राहिल्यानंतर भाडेकरू मालमत्ता ताब्यात घेऊ शकतो का? कायदा काय म्हणतो?

हे खरं आहे का? खरंच भाडेकरू मालमत्तेवर हक्क सांगू शकतो का?

Nov 21, 2021, 03:51 PM IST

थट्टा नव्हे.... ; इथं मिळतंय 80 रुपयांपेक्षाही कमी दरात घर

या भागाला अतिशय सुरेख नैसर्गिक ठिकाणांची , निसर्गरम्य दृश्यांची देणगी लाभली आहे. 

 

Aug 25, 2021, 07:40 PM IST