नोक-यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकार मागे घेणार; केली जाणार होती कंत्राटी कर्मचा-यांची भरती
नोक-यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय सरकार मागे घेणार आहे. खाजगी कंपन्यांमार्फत कंत्राटी कर्मचारी नेमण्याचा शासन निर्णय राज्य सरकारकडून मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्यचे समजते.
Jul 20, 2023, 11:59 PM ISTMaharastra News: राज्यातील शासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण; कोणत्या पदांची खासगी तत्वावर नेमणूक? जाणून घ्या!
Privatization of Government Jobs : मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या खासगी नऊ कंपन्यामार्फत शासकीय आणि निमशासकीय कंत्राटी नोकरभरती (Government Job) केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mar 15, 2023, 10:57 PM IST