मुंबईच्या खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा महापालिकेच्या ताब्यात- जयंत पाटील
मुंबई महानगरपालिकेने रुग्णालयांच्या माहितीसाठी एक डॅशबोर्ड तयार केले आहे. या डॅशबोर्डवरून लोकांना रुग्णालयात किती खाटा रिक्त आहेत, याची माहिती मिळेल.
May 20, 2020, 06:06 PM ISTमुंबईत खासगी रुग्णालयांनाही कोरोना उपचारास परवानगी?
IMCR ने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होतील.
Mar 18, 2020, 03:42 PM IST