prisoner number 10711

शशिकला नटराजन कैदी नंबर १०७११

बेहिशोबी संपत्ती बाळगल्याप्रकरणी शशिकला नटराजन यांनी बुधवारी बंगळुरुच्या स्पेशल कोर्टात सरेंडर केलं. आता त्या तुरुंगात कैदी नंबर १०७११ नावाने ओळखल्या जातील. सुप्रीम कोर्टाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी त्यांना ४ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Feb 15, 2017, 07:55 PM IST