नगराध्यक्षावर सलग 18 वर्ष बलात्काराचा गुन्हा
Aug 2, 2014, 09:06 PM ISTप्रेमसुख कटारीयांवर सलग 18 वर्ष बलात्कार केल्याचा गुन्हा
पुणे जिल्ह्याच्या राजकारणातले महत्त्वाचे नेते दौंडचे नगराध्यक्ष प्रेमसुख कटारीया यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. १८ वर्षे त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केलाय.
Aug 2, 2014, 06:22 PM IST