prajakta mali reminisced

'पुढच्या २ वर्षात माझं संपुर्ण आयूष्य बदलून गेलं' प्राजक्ता माळीने केला मोठा खुलासा

अभिनेत्री प्राजक्ता माळी आज कोण ओळखतं नाही. अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आज जरी प्राजक्ता मराठीतील टॉपची अभिनेत्री असली तरिही तिली खरी ओळख मिळाली ती म्हणजे झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका 'जुळून येती रेशीम गाठी'. या मालिकेतून प्राजक्ता घरा-घरात पोहचली 

Nov 26, 2023, 05:30 PM IST