प्राजक्ता माळीचे चाहत्यांना न्यू इअर गिफ्ट, 'फुलवंती'नंतर दिसणार 'या' चित्रपटात
नवीन वर्षामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. परंतु, अशातच आता आणखी एक मराठी चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे.
Dec 31, 2024, 07:32 PM IST