prajakta mali ex boyfriend

'खोटं बोलताना मी त्याला पकडलंही होतं... ' Ex Boyfriend बद्दल पहिल्यांदाच बोलली प्राजक्ता माळी

Prajakta Mali on Ex Boyfriend :  लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी पहिल्यांदाच आपल्या आधीच्या नात्याबद्दल मोकळपणाने बोलली आहे. तो माझ्याशी खटं बोलला आणि मी त्याला हे करताना पकडलं असल्याचं प्राजक्ता माळी सांगते. 

Jan 5, 2024, 01:29 PM IST