prabodhankar thackeray

Video: "त्यांनी मुलासारखं प्रेम केलं"; राजर्षी शाहूंबद्दल बोलताना बाळासाहेब भावूक झालेले तो क्षण

Rajashree Shahu Maharaj Birth Anniversary: बाळासाहेब ठाकरेंनी राजर्षी शाहू महाराजांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिल्याचा व्हिडीओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला आहे.

Jun 26, 2023, 09:19 AM IST

ठाकरे कुटुंबियांवर आघात, बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

संजीवनी करंदीकर यांना काल सायंकाळी दीनानाथ हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

May 13, 2022, 02:09 PM IST

'प्रबोधनकार ठाकरे' शाळेत ३२५ विद्यार्थ्यांसाठी ९ शिक्षक

कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'प्रबोधनकार ठाकरे' या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याने एकच शिक्षक दोन वर्गांना शिकवत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिक्षकांनी आता वेतन मिळत नसल्याने शिकवण्यास नकार दिलाय. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय. इंग्रजी शाळा खासगी संस्थेला चालवण्यासाठी देण्याची चर्चा सुरू आहे. 

Jul 11, 2017, 08:43 PM IST

प्रबोधनकार ठाकरे इतके महत्त्वाचे का होते...?

महाराष्ट्राला आत्मभान देणारे विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजिक करण्यात आले आहे.

Sep 14, 2012, 04:15 PM IST