PPF मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी बातमी, सरकार ने व्याज दराबाबत केला हा निर्णय
छोट्या बचत योजनांमध्ये (पीपीएफ, एनएससीवरील व्याज दर) गुंतवणूक करणाऱ्यांसाठी...
Oct 1, 2019, 04:12 PM ISTSBI मध्ये PPF अकाऊंट सुरू करताय, तर या गोष्टी ध्यानात ठेवा...
प्रत्येक आर्थिक वर्षाला पीपीएफ खात्यात तुम्ही कमीत कमी ५०० रुपये भरण्यास असमर्थ ठरलात किंवा विसरलात तर हे खातं बंद पडतं
Jun 5, 2019, 01:08 PM ISTखासगी क्षेत्रातही घसघशीत निवृत्ती वेतन, सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका रद्द
खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खसघशीत निवृत्तीवेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Apr 3, 2019, 07:20 PM ISTगुंतवणूकदारांसाठी मोदी सरकारची खुशखबर
निश्चित मिळकतीच्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर
Sep 20, 2018, 12:52 PM ISTपीपीएफसह या बचत योजनांबाबत होणार मोठा निर्णय
पीपीएफसह छोट्या बचत योजनेच्या गुंतवणूकदारांना लवकरच दिलासा मिळू शकतो.
Feb 12, 2018, 11:03 PM ISTपत्नीच्या नावावर या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, मिळेल ५० लाखांचा सपोर्ट
जर तुम्ही फ्युचर प्लानिंगबाबत विचार करत असाल तर ही बातमी आहे तुमच्या कामाची. सध्या हल्ली अनेक गुंतवणुकीच्या ठिकाणी होत असलेल्या फसवणुकीमुळे कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवताना लोक चार वेळा विचार करतात.
Dec 9, 2017, 01:11 PM ISTपीपीएफ नियमांत बदल, जाणून घ्या नवे नियम
सरकारने पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड म्हणजेच पीपीएफ आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (एनएससी) संबंधित नियमांत मोठे बदल केले आहेत.
Oct 30, 2017, 01:27 PM ISTबचत खात्यानंतर आता PPF अकाऊंट आणि पोस्टातही आधार सक्तीचं
बॅंक खाते, मोबाईल नंबर, गॅस कनेक्शन आणि इतरही महत्वाच्या सुविधांना आधार लिंक करून घेतल्यानंतर आता सरकारने आणखी एक नवा नियम आणला आहे.
Oct 6, 2017, 04:19 PM ISTपीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)दोन्हीत काय आहे फरक?
आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत ज्यांना पीएफ (PF)आणि पीपीएफ (PPF)या दोन्ही मध्ये प्रचंड गोधळ असतो.
Oct 1, 2017, 01:11 PM ISTइथे गुंतवल्यास टॅक्सही वाचेल, मिळेल जास्त रिटर्न्स
पीएफ, पीपीएफ, एफडी, एनपीएस आणि एनएससी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ...
Sep 25, 2017, 11:43 PM ISTअल्पबचत योजनांवरील व्याजदरात कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2017, 07:10 PM ISTबॅडन्यूज, पीपीएफ, अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात
सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केलीय.
Jul 1, 2017, 05:25 PM ISTअल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात
सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कपात केली आहे. यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात एनएससी आणि किसान विकास पत्र यांच्यावरील व्याजदर खाली आलेत. हे व्याजदर 0.10 टक्के इतके खाली आलेत.
Jul 1, 2017, 11:31 AM ISTपीपीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज
केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. पीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज मिळणार आहे.
Apr 1, 2016, 10:03 AM ISTकर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, PF व्याज दरात कपात
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वाईट बातमी दिलेय. PF चा व्याज दर मोदी सरकारने कमी केला असून तो ८.७ टक्क्यांवरुन ८.१ टक्के केलाय.
Mar 18, 2016, 07:12 PM IST