20 वर्षांचे होम लोन, SIPच्या माध्यमातून वसुल होईल EMI; फक्त समजून घ्या 'हा' फॉर्म्युला
SIP To Recover Home Loan: होम लोन घेतल्यानंतर आपली संपूर्ण जमापुंजी कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी जातात. अशावेळी या पद्धतीने तुम्ही रिकव्हर करु शकता.
Mar 14, 2024, 04:57 PM ISTकर्जाच्या नादात घराच्या दुप्पट रक्कम भरताय? फक्त 'हे' काम करून वसूल करा एक एक रुपया
जर तुम्ही SBI बँकेतून गृहकर्ज घेतलं असेल तर तुम्ही पूर्ण कर्ज फेडेपर्यंत बँकेला एकूण 67 लाख 34 हजार 871 रुपये देता. म्हणजेच तुम्ही बँकेला दुप्पट रक्कम देता. मग अशावेळी ही अतिरिक्त रक्कम रिकव्हर कशी करायची? जाणून घ्या यासाठी योग्य पद्धत...
Dec 1, 2023, 04:39 PM IST