power generation

राज्य अंधारात जाण्याची भीती, औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद

coal stock ​: राज्यात अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे औष्णिक वीज केंद्रातील ( thermal power plants) चार युनिट बंद आहे.  

Sep 24, 2021, 10:10 AM IST

वीज निर्मितीचा जबराट देशी जुगाड; आनंद महिंद्रांनी ट्विट केला व्हिडिओ

उद्योजक आनंद महिंद्रा सोशलमीडियावर नेहमीच ऍक्टिव असतात.  त्यांच्या मजेशीर ट्विट्सच्या चर्चाही होत असतात.

Apr 12, 2021, 07:41 AM IST

आता राजभवनातूनही होणार वीजनिर्मीती

पुण्याच्या राजभवनातील सोलर पॅनल... यातून तब्बल एक मेगावॅट म्हणजे जवळपास साडे सोळा लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. यातून पुण्यातीलच नाही तर, मुंबई आणि नागपूर येथील राजभवनाच्या विजेची गरज भागेल एवढी वीजनिर्मीती होऊ शकते.

Nov 12, 2017, 07:42 PM IST

कोयना धरण निम्म भरल्याने वीज संकट टळले

आणखी एक चांगली बातमी कोयना धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे आणि सद्यस्थितीत धरणात ५० टीएमसी पाणी आहे. धरण निम्म भरल्यामुळे वीज निर्मिती आणि १८ जलसिंचन योजना पूर्ववत सुरू झाल्यात.

Jul 19, 2016, 09:56 AM IST