महिलांमधील मेनोपॉज बनतोय डिप्रेशनचं कारण,वाचा सविस्तर
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्येत वाढ होताना दिसते. रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा वाईट परिणाम स्त्रियांच्या आरोग्यासह मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत. त्याचप्रमाणे वयाच्या चाळीशीनंतर आल्यावर महिलांना मेनोपॉजदरम्यान अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यातली एक समस्या आहे डिप्रेशनची.
Apr 12, 2024, 05:18 PM IST