pooja sawant engagement

पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा

Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास 

Feb 17, 2024, 10:16 AM IST

'दगडी चाळ' फेम अभिनेत्री पूजा सावंतने उरकला साखरपुडा? 'त्या' अंगठीचं सत्य काय

Pooja Sawant Engagement: कलाकारांच्या रिलेशनशिप्समध्ये आपल्यालाही जाणून घेण्यात इंटररेस्ट हा असतोच. त्याचसोबत कोण कोणाला डेट करत आहे याकडेही सर्वांचेच लक्ष असते. आता चाहत्यांनी अभिनेत्री पूजा सावंतलाही सोडलेलं नाही. सध्या तिच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Jul 26, 2023, 08:37 PM IST