political blow

धनंजय दादांचा पंकजा ताईंना 'दे' धक्का! गोपीनाथ गड राष्ट्रवादीच्या ताब्यात

बिनविरोध निघालेल्या पाच पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीचा दणदणीत विजय पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. पांगरी गोपीनाथ गड आणि तळेगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. 

Dec 7, 2022, 06:07 PM IST