pmmy

Loan: विना तारण मिळू शकते 10 लाखापर्यंत कर्ज, जाणून घ्या काय आहे प्रोसेस

PMMY Mudra Loan Scheme: आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते. मात्र व्यवसायासाठी आवश्यक भांडवल उभं प्रत्येकाला जमतं असं नाही. यासाठी कर्ज घेण्याची वेळ येते. मात्र विना गॅरंटी कर्ज मिळणं कठीण आहे. पण पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत (PMMY) तुम्ही कर्ज घेऊ शकता. 

Oct 27, 2022, 07:11 PM IST

Businessman व्हायचंय! केंद्र सरकारची 'ही' योजना ठरेल लाभदायक

बिझनेसकरुन उद्योग क्षेत्रात अस्तित्व निर्माण करावं असा अनेकांच स्वप्न असतं. हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ही योजना राबवली जातीये.

Sep 29, 2022, 04:23 PM IST