रायगड किल्ला संवर्धनासाठी 520 कोटींचा आराखडा मंजूर
महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनासाठी 520 कोटींचा आराखडा मंजूर झालाय. पुढे हा आराखडा रायगड जिल्हास्तरीय समितीपुढे पाठवण्यात येणार आहे.
Sep 2, 2016, 03:12 PM ISTमहाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धनासाठी 520 कोटींचा आराखडा मंजूर झालाय. पुढे हा आराखडा रायगड जिल्हास्तरीय समितीपुढे पाठवण्यात येणार आहे.
Sep 2, 2016, 03:12 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.