picnic bus accident

जीवघेणी पिकनिक! परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बसला अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथे मॅजिक पॉइंट जवळ मुंबई लेनवर पिकनिकची बस उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मुंबईतील खाजगी क्लासचे विद्यार्थी ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला.  एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे.  जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dec 11, 2022, 09:31 PM IST

ठाणे: युनिव्हर्सल स्कूल बसला खंडाळा घाटात अपघात

ठाण्यातल्या युनिव्हर्सल स्कूलच्या सहलीच्या बसला खंडाळा घाटात अपघात झाला आहे. अपघातात १० शाळकरी मुलांसह चौदाजण जखमी झाले आहेत. यात दोन शिक्षिका आणि ड्रायव्हर, क्लिनरचाही जखमींमध्ये समावेश आहे.

Dec 29, 2011, 03:39 PM IST