petrol diesel marathi

Petrol Diesel Price Today : जाणून घ्या, तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर किती?

Petrol Diesel Price Today :  गेल्या काही दिवसांत कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही देशांतर्गत बाजारात तेलाची किंमत जुन्या पातळीवरच राहिली. WTI क्रूड प्रति बॅरल $83.40 वर पोहोचला. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 88.82 वर दिसले.   

Oct 4, 2022, 08:30 AM IST

Petrol Diesel Price : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात मिळतंय सर्वात महाग पेट्रोल; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today:  कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण काही काळ नियंत्रणात आली. सोमवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. क्रूडच्या किमतीतील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात तेलाच्या किमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 

Oct 3, 2022, 08:43 AM IST

Petrol Diesel चे आजचे दर काय? कोणत्या शहरांत वाढले दर? पाहा संपूर्ण यादी

Petrol-Diesel Price On 1st October: सततच्या घसरणीनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, याचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

Oct 1, 2022, 09:45 AM IST

Petrol Price Today: राज्यात कुठे पेट्रोल महागले? कुठे स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today : गेल्या काही दिवसांपासून क्रुडच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आज मात्र किंचित वाढ झाली आहे. शुक्रवारी (30 सप्टेंबर) सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $81.42 वर पोहोचली.

Sep 30, 2022, 08:46 AM IST

Petrol-Diesel Price : 'या' जिल्ह्यात सर्वात महाग पेट्रोल, जाणून घ्या आजचे दर

मेघालयात गेल्या दिवसभरात पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या (Diesel Price) दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला.

Sep 29, 2022, 08:57 AM IST

Today Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

 गेल्या वेळी 22 मे रोजी सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली तेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे (petrol diesel price) दर कमी झाले होते.

Sep 28, 2022, 09:14 AM IST

Today Petrol Diesel Rate | शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत, घ्या जाणून एका क्लिकवर

Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी गेल्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या होत्या. मात्र, क्रूडच्या दरात सातत्याने घसरण होत असतानाही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. जाणून घ्या आजचे दर...   

Sep 27, 2022, 08:48 AM IST

Petrol Price Today: 'या' शहरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; वाचा आजचे दर

Petrol-Diesel Price Today: गेल्या चार महिन्यांपासून देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर जुन्याच पातळीवर आहेत. सरकारने उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर 22 मे रोजी तेल स्वस्त झाले. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर काय आहे.  

Sep 26, 2022, 08:37 AM IST

Petrol - Diesel च्या दरात कमालीची घसरण; जाणून घ्या आजची किंमत

Petrol Diesel Price Update : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.  

Sep 24, 2022, 07:47 AM IST

Petrol-Diesel Price on 23 September 2022: तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते एका क्लिकवर जाणून घ्या..

Sep 23, 2022, 07:56 AM IST

Petrol Price Today : गाडीची टाकी फुल करायचा विचार करताय? जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.  

Sep 21, 2022, 08:10 AM IST