घर खरेदी करताना वापरा '5x20/30/50' फॉर्म्युला आणि व्हा चिंता मुक्त!
घर खरेदी करताय? '5x20/30/50' फॉर्म्युला ठरेल तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी...
Oct 19, 2022, 08:30 AM IST'Power Of Attorney' किती प्रकारची असते? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
पॉवर ऑफ अॅटर्नी हा एक आवश्यक कायदेशीर दस्तऐवज आहे. या माध्यमातून एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.
Oct 11, 2022, 08:16 PM ISTसणासुदीच्या हंगामात फॉलो करा; Financial Shopping Guide आणि मिळवा तगडं प्रॉफिट
सणासुदीच्या काळात खरेदी हा एक विशेष ट्रेंड आहे, पण यावेळी तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विशिष्ट प्रकारच्या फंडांसाठी खरेदी करू शकता.
Sep 28, 2022, 12:21 PM IST२०० अब्ज डॉलरची संपत्ती एका क्षणात नष्ट , भारतीयांना इशारा जरा सांभाळून
क्रिप्टोकरन्सी मार्केटमधून केवळ 24 तासांत जवळपास $200 अब्ज किमतीची संपत्ती नष्ट केली
May 25, 2022, 03:23 PM ISTEPFO | या तारखेला तुमच्या PF अकाऊंटमध्ये येणार व्याजाचे पैसे; असा चेक करा बॅलन्स
EPFO: तुमचे पीएफ खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच तुमच्या खात्यावर व्याजाची रक्कम येऊ शकते. तुमचे PF खात्याची रक्वम तपासा...
Apr 7, 2022, 03:29 PM ISTघर घेणे आजपासून महाग! गृहकर्जावर कोणतीही सूट मिळणार नाही
Home Loan News : सध्या देशात महागाईचा वणवा भडकला आहे. आता अशा परिस्थितीत घर घेणे महाग झाले आहे.
Apr 1, 2022, 11:40 AM ISTEPF Alert! EPS खात्याचे नॉमिनेशन बदलण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
EPF Alert जर ईपीएफ सदस्याला सध्याच्या ईपीएफ किंवा एपीएसमधील नामांकन बदलायचे असेल तर, ते सोप्या पद्धतीने करता येते.
Mar 28, 2022, 08:03 AM ISTकिती प्रकारचे असतात Saving Account? तुमच्यासाठी कोणते फायदेशीर वाचा
बहुतांश लोक बचत खाते वापरतात. परंतू तुम्हाला माहितीये का, की नक्की कोणत्या प्रकारचे बचत खाते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
Jan 18, 2022, 12:39 PM ISTकामाची बातमी! तुम्हाला अलिकडेच COVID ची बाधा झाली का? जाणून घ्या जीवन विम्याचे बदललेले नियम
Life Insurance new Rule जर तुम्हाला अलीकडेच कोविड झाला असेल, तर त्यानंतर तुम्हाला जीवन विमा खरेदी करण्यापूर्वी किमान 3 महिने वाट पाहवी लागणार आहे.
Jan 16, 2022, 10:30 AM ISTआयकर रिटर्न फाइल करा आणि जिंका Royal Enfield! 31 डिसेंबरपर्यंत शेवटची संधी, जाणून घ्या डिटेल्स
सरकारच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कॉमन सर्विस सेंटरचे VLE जर 31 डिसेंबरपर्यंत 1000 हून अधिक रिटर्न फाइल करीत असतील. तर त्यांना एक रॉयल एनफिल्ड ही बाईक जिंकण्याची संधी आहे.
Dec 25, 2021, 03:19 PM ISTHouse Insurance | गृहविमा म्हणजे काय? चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मिळणार भरपाई
आपल्या घराची सुरक्षितता सुनिश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे.
Dec 23, 2021, 03:49 PM ISTनवीन वर्ष... अनेक बदल... तेही थेट तुमच्या खिशावर परिणाम करणारे; जाणून घ्या
नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल होणार आहेत.
Dec 23, 2021, 11:07 AM ISTMOTOR INSURANCE | गाडी नवी असो की जुनी; विमा काढण्याआधी या ५ गोष्टींची घ्या काळजी
बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे आपल्या देशात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दररोज हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. या अपघातांमुळे मोटार वाहनाचा विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वांसाठी फायदेशीर आहे
Dec 8, 2021, 11:20 AM ISTLPG कनेक्शन मिळवण्यासाठी फक्त आधार कार्डची गरज; ग्राहकांना मोठा दिलासा
LPG गॅस वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) चे Indane ग्राहकांना एक मोठी सुविधा देत आहे.
Nov 26, 2021, 10:43 AM IST30 नोव्हेंबर आधीच आटोपा ही महत्वपूर्ण कामं; नाहीतर Income ला लागेल ब्रेक
नोव्हेंबर महिना संपण्यापूर्वी तुम्ही 3 कामं पूर्ण करणे गरजेचे असेल.
Nov 22, 2021, 04:41 PM IST