Passive income: नोकरीसोबतच 'या' 3 मार्गांनी करा कमाई!; कमी वयात घर, कार घेण्याची इच्छा होईल पूर्ण!
Side Income Along With Salary: नोकरी करता करता अतिरिक्त पैसे कसे कमवायचे? काम करताना पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे?
Sep 10, 2024, 07:25 AM ISTकाम करता करता 'असे' कमवा पगारापेक्षा जास्त पैसे!
लोक इंटरनेटवर पैसे कमावण्याच्या अनेक कल्पना शोधत असतात. पण नोकरी करताता अनेक मर्यादा आणि उत्पन्नाचे स्त्रोत देखील कमी असतात. पण असे काही मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही नोकरी करता करता कोणताही ताण न आणता पैसे कमावू शकता.
Jan 20, 2024, 04:29 PM ISTगुगलमध्ये नोकरी, 2.2 कोटी पगार, वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती.. कोण आहे हा तरुण?
Success Story : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागवी असं प्रत्येक तरुण-तरुणींचं स्वप्न असतं. वयाच्या पन्नाशीपर्यंत हक्काचं घर, संपत्ती जमवावी अशी योजना तरुण आखतात. पण वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी एक तरुणाने नोकरीतून निवृत्ती जाहीर केली आहे.
Jan 18, 2024, 06:13 PM ISTपासवर्ड श्रीमंतीचा | पॅसिव्ह इन्कम हीच खरी आर्थिक स्थिरता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 04:16 PM IST