panel ratnagiri district bank

जिल्हा बँक निवडणूक : भाजपला मोठा झटका तर महाविकास आघाडीचे वर्चस्व

District Central Co-operative Bank Election: राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला मोठे (Maharashtra Vikas Aghadi ) यश मिळाले आहे. 

Nov 23, 2021, 08:47 AM IST