pandharpur

पंढरपुरात लगीनघाई, मांडव सजला; वसंत पंचमीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा

Vitthal Rukmini Vivah Sohla 2024 : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर दरवर्षी श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडतो. यंदा हा सोहळा आज (14 फेब्रवारी) दिवशी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपूरात तयारी सुरु असून यंदाच्या विवाह सोहळ्याचं खास आकर्षण म्हणजे संपूर्ण मंदिर हे सुंदर अशा सहा टन फुलांनी सजवलेला आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी गजमंडपाची आरास मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. 

Feb 14, 2024, 09:44 AM IST

'या' शहरावर पाणी संकट! मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच साठा असल्याने आजपासून पाणीकपात

Water Supply News : महाराष्ट्रातील या शहरावर पाणी संकट ओढवल आहे. मार्चपर्यंत पुरेल एवढ्याच पाणीसाठा असल्याने नगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. 

Jan 29, 2024, 01:56 PM IST
Pandharpur Vitthal Rukmini Temple Decorated Makar Sankranti Festival PT45S

Makar Sankranti 2024 | मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल मंदिर सजलं

Pandharpur Vitthal Rukmini Temple Decorated Makar Sankranti Festival

Jan 15, 2024, 09:00 AM IST
Pandharpur Vitthal Rukmini Temple Decorated With Flowers And Fruits On Eve Of New Year PT1M18S

Pandharpur | विठ्ठल दर्शनानं वर्षाचं स्वागत, पंढरपुरात भाविकांची गर्दी

Pandharpur | विठ्ठल दर्शनानं वर्षाचं स्वागत, पंढरपुरात भाविकांची गर्दी

Jan 1, 2024, 10:30 AM IST

देवांचे दागिने चोरतंय कोण? तुळजाभवानीनंतर आता पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातून दागिने गायब

पंढरपूरातील विठ्ठलाच्या 315 दागिन्यांची समितीकडे नोंदच नाही. लेखा परीक्षण अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुल्यांकनाअभावी नोंद नाही अस स्पष्टीकरण मंदिर समितीने दिले आहे. 

Dec 24, 2023, 07:58 PM IST

स्वामींच्या मृत्यू पूर्वीच समाधी उभारणार; भक्तांची जिल्हाधिकऱ्यांकडे जागेची मागणी

पंढपूर येथील स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या भक्तांनी त्यांच्या मृत्यूपूर्वीच समाधी उभारण्यासाठी जागेची मागणी केली आहे.  

Nov 25, 2023, 09:21 PM IST

भगवान विष्णुच्या नावावरुन ठेवा मुलांना अतिशय युनिक आणि क्युट नावे

आज कार्तिकी एकादशी.. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा केली जाते. विठ्ठल हे भगवान विष्णूचे रुप. भगवान विष्णू हे जगाचे रक्षणकर्ता म्हणून पूजले जातात. त्यांच्याशिवाय जगात एक पानही हलणार नाही. या जगात भगवान विष्णूचे करोडो भक्त असतील. भगवान विष्णू वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. जर तुम्ही देखील भगवान विष्णूचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी त्यांच्या अनेक नावांपैकी एक निवडू शकता.

Nov 23, 2023, 11:59 AM IST