अदर पूनावाला या कंपनीतून बाहेर पडले, आपली पूर्ण हिस्सेदारी 118 कोटींना विकली
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) सीईओ अदर पूनावाला यांनी सोमवारी पॅनेसिया बॉयोटेकमधील (Panacea Biotec)आपला 5.15 टक्के हिस्सा ओपन मार्केट डिल अंतर्गत 118 कोटी रुपयांना विकला.
May 18, 2021, 01:27 PM IST