palak tiwari and shweta tiwari

आईच्या कोणत्या गोष्टींना त्रासली पलक तिवारी, लेकीनं व्हिडीओ शेअर करत केला धक्कादायक खुलासा

Palak Tiwari : पलक तिवारीनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा खुलासा केला आहे. यावेळी पलक ही तिला तिच्या आईच्या कोणत्या सवयी आवडत नाही याविषयी सांगताना दिसली. 

Sep 15, 2023, 05:17 PM IST