pakistan t20 world cup 2024 scenario

Jasprit Bumrah: कभी खुशी कभी गम! बुमराहमुळे पाकिस्तानी मुलींचं 'मोए-मोए'; व्हिडीओ होतोय व्हायरल

T20 World Cup 2024: भारत-पाकिस्तान टीममध्ये यावेळी मोठी लढत झाली. या सामन्यात लो स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. या सामन्यात जरी भारताने विजय मिळवला असला तरी टीम इंडियाने पाकिस्तानी चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी दिली. 

Jun 15, 2024, 08:44 AM IST