pakistan pm

Pakistan PM : इम्रान खान यांना धक्का, पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज; शेहबाज शरीफ नवे पंतप्रधान

Pakistan PM Shehbaz Sharif : पाकिस्तानमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून शहबाद शरीफ पुन्हा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाच्या गादीवर विराजमान झाले आहेत.

Mar 3, 2024, 03:06 PM IST

सुंभ जळाला तरी...; पाकिस्तान धुमसतोय तरीही कुरापती सुरुच, LoC वर सैन्य नव्हे तर, दहशतवादी तैनात

India Pakistan : देशावर आलेलं आर्थिक संकट, राजकारणात माजलेली दुफळी आणि या साऱ्यामध्ये पिळवटून निघालेली जनता. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. पण, यातही पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत

May 12, 2023, 07:15 AM IST

Pakistan Economy Crisis: बेडक्या फुगवून भारताला आव्हान देणाऱ्या पाकिस्तानचे होणार तुकडे? भारताकडे मोठी सुवर्णसंधी!

Pakistan Economy Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटात (Pakistan Political Crisis) सापडल्याचं पहायला मिळतंय. शाहबाज शरीफ विरुद्ध इम्रान खान असा राजकीय खेळखंडोबा सुरू आहे. महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.

Jan 19, 2023, 11:40 PM IST

Babar Azam: "वर्ल्ड कप जिंकला तर बाबर आझम पाकिस्तानचा पंतप्रधान होणार"

Sunil Gavaskar At Comparison Between 1992 World Cup And 2022 T20 World Cup: भारताचे माजी स्टार खेळाडू सुनिल गावस्कर यांनी देखील पाकिस्तानला चिमटे काढले आहेत, म्हणाले...

Nov 10, 2022, 11:01 PM IST

Pakistan PM: नाव शरीफ पण काम बालिश! सेमीफायनलच्या पराभवानंतर भारताला डिवचलं, म्हणाले...

Pakistan PM tweet: भारताच्या पराभवानंतर सोशल मीडियावर (Team India Troll On Social Media) भारतीय आणि पाकिस्तानी भिडताना दिसत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी...

Nov 10, 2022, 09:11 PM IST

Pakistan PM शहबाज शरीफ यांनी PM मोदींचे मानले आभार, काश्मीरवर दिलं हे वक्तव्य

शाहबाज शरीफ यांनी सोमवारी पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 

Apr 12, 2022, 05:01 PM IST
Pakistan Pm Imran Khan Write Letter To PM Modi On Wishesh Of Pakistan Day PT3M7S

VIDEO : इम्रान खान यांचं मोदींना पत्र

VIDEO : इम्रान खान यांचं मोदींना पत्र

Mar 31, 2021, 12:55 PM IST
 Pakistan PM Imran Khan Found Corona Positive PT3M7S

VIDEO : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह

VIDEO : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह

Mar 21, 2021, 11:50 AM IST

Imran Khan कोरोना पॉझिटिव्ह, २ दिवसांपूर्वीच घेतलेला चिनी लसीचा डोस

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना लसीचा (Corona vaccine) पहिला डोस घेतला होता. इम्रान खान सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. 

Mar 20, 2021, 04:47 PM IST

'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'

नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

Aug 11, 2019, 11:22 PM IST

World Cup 2019 : इम्रान खानचा सल्ला न ऐकणं सरफराजला महागात

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सल्ला न ऐकणं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चांगलाच महागात पडला आहे.

Jun 16, 2019, 11:53 PM IST