pain killers

Natural Pain Killer: अंग दुखीवर पेन किलर खाताय? थांबा.. तुमच्या स्वयंपाक घरातच दडलंय 'हे' औषध...

आजकाल धकाधकीचा जीवनात आपल्याला आरामाची गरज असते. इतकंच काय तर दिवसभर म्हणजेच जवळपास 9 तास एकाच जागेवर बसून राहिल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होऊ लागतात. त्यात सुद्धा जर तुम्ही कधी व्यायाम किंवा योगा करत नसाल तर हा त्रास जास्त होतो. मग थोडं काही दुखलं की आपण औषध घेतो. सतत गोळ्टा खाल्यामुळे देखील अनेक त्रास होऊ शकतात. त्यामुळे आज आपण त्यावर घरगदुती उपाय जाणून घेणार आहोत. 

Mar 23, 2023, 07:08 PM IST

कोरोना लस घेण्याआधी चुकूनही घेऊ नका पेन किलर्स; WHO चा महत्वाचा अलर्ट

लस घेण्याआधीच पेन किलर्स घेणाऱ्यांना तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

Jul 1, 2021, 07:57 PM IST

पेन किलर्समुळे वाढू शकतो 'बीपी'

पेन किलर्स औषधं घेतल्यामुळे रक्तचाप वाढू शकतो. ही गोष्ट अजूनही वैद्यकिय क्षेत्रात सगळ्यांना माहित नसली, तरी एका अभ्यासात ही गोष्ट सिद्ध झाली आहे. गर्भनिरोधक गोळ्या, डिप्रेशन घालवणाऱ्या गोळ्या, बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या गोळ्या तसंच ऍसिडिटीवरील गोळ्यांचाही या गोळ्यांमध्ये समावेश होतो.

Mar 24, 2012, 05:14 PM IST