Gold Rate: एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 1 लाख रुपये? तज्ज्ञ असं का म्हणाले जाणून घ्या
Gold Rate Expected To Increase: मागील काही वर्षांमध्ये पिवळ्या धातूचे दर टप्प्याटप्प्यात वाढत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आगामी काळामध्ये हे दर अधिक वाढून या पिवळ्या धातूपासून उत्तम परतावा मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Nov 6, 2024, 09:37 AM ISTStock Market 2022 | बाजारात पुन्हा मोठी पडझड नाही; या शेअर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला
शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये 2022 च्या बाजाराच्या अंदाजाबाबत भीतीचे वातावरण आहे.
Dec 22, 2021, 01:03 PM ISTसणासुदीच्या दिवसांध्ये Auto सेक्टरला मिळणार बुस्ट; Maruti, Tata Motors, Bharat Forge मध्ये तेजीची शक्यता
मागील काही महिन्यांपासून सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईमुळे ऑटो सेक्टरवर परिणाम झाला आहे. परंतु आता येत्या सणांच्या दिवसांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ दिसण्याची शक्यता आहे.
Oct 5, 2021, 04:10 PM IST