Good News : आंतरजातीय लग्न केले तर 5 लाख मिळणार, या राज्याचा मोठा निर्णय
सामाजिक सलोख्याला चालना देण्यासाठी आसाम सरकारने आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत (Inter caste Marriage Plan) व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करेल.
Nov 27, 2021, 07:55 AM ISTआंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी आता १ लाखांचे अनुदान
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी ओडिशा सरकारने पुढाकार घेतलाय. विवाहाच्या प्रोत्साहन अनुदानात दुपट्टीने वाढ केलेय. ही रक्कम आता १ लाख रुपये करण्यात आली आहे.
Aug 18, 2017, 01:43 PM IST